Krushimitra-HiTech Nursery

कृषीमित्र – हायटेक नर्सरी

शेतीचा खरा सोबती

वर्णन:
कृषीमित्र-हायटेक नर्सरी ही एक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका आहे जी उच्च प्रतीची फळझाडांची, भाजीपाला, औषधी व शोभिवंत वनस्पतींची रोपे तयार करते. येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण, रोगमुक्त व जलद वाढणारी रोपे उत्पादित केली जातात. शेतकऱ्यांसाठी योग्य मार्गदर्शन, सेंद्रिय शेतीविषयक सल्ला, आणि लागवडीनंतरची सेवा ही आमची वैशिष्ट्ये आहेत.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube